• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

शासकीय कार्यालयात गजब प्रकार : अधिकाऱ्याच्या दालनात पडला पैशाचा पाऊस !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 15, 2025
in राज्य
0
शासकीय कार्यालयात गजब प्रकार : अधिकाऱ्याच्या दालनात पडला पैशाचा पाऊस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२५

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात एकदा तरी पैशांचा पाऊस पडावा अशीच अपेक्षा असते पण सध्या मुंबईतील एका कार्यालयात खरोखरच पैशांचा पाऊस पडला. सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयाच्या कार्यालयात एक गजब प्रकार घडला. म्हाडा कार्यालयात आलेल्या एका महिलेने अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन थेट पैशांच्या नोटाच उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. मात्र हा गौडबंगाल नेमकं आहे तरी काय? अशी चर्चा म्हाडात याप्रकारानंतर रंगली होती.

म्हाडाच्या बांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. दररोज 4 ते 5 हजार लोक हे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात जात असतात, भेट देत असतात. शुक्रवारी दुपारी असाच कामाचा दिवस होता. मात्र तेव्हाच आंदोलन करणारी एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर आली.

त्यानंतर तिने तेथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या. एवढंच नव्हे तर तिने पैशांचा हारही केबिनच्या दरवाजाला घातला. हा प्रकार घडला तेव्हा संबंधित अधिकारी पाणी पिण्यास गेले असल्यामुळे ते केबिनमध्ये उपस्थित नव्हते. दरम्यान, या प्रकारानंतर म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. मात्र मला हात लावाल तर या मजल्यावरून खाली उडी मारेन अशी धमकी महिलेने दिली होती. त्यानंतर तिला सुरक्षा रक्षकांनी तेथून हाकलून लावलं. या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.

Tags: #mumbaiShasakiy karyalay

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group