• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

शिंदे गटातील बच्चू कडूंसह १० आमदार मुबंईत होणार दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 28, 2022
in ब्रेकिंग, राज्य
0
शिंदे गटातील बच्चू कडूंसह १० आमदार मुबंईत होणार दाखल
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

आठ दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमध्ये दोन दिवस तर नंतर गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे शिंदे गट कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अशातच आज दुपारी ते पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर आले. उद्या मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण आता ते नाही तर प्रहारचे बच्चू कडू उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू आणि इतर आमदार राज्यपालांना भेटून सरकारने ४८ तासांत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या बंडाळीमध्ये उद्या महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची दाट शक्यता आहे.

बच्चू कडू यांच्यासोबत त्याचे सहकारी काही अपक्ष आमदारही राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत अमावस्या आहे. भाजप उद्या राज्यपालांकडे अविश्‍वासाचे पत्र देऊ शकते. पण भाजप नेते सध्या पुढे येण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यासाठी ते दुसरा मार्ग निवडू शकतात. कडू हे राज्यपालांना ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे पत्र देतील. या पत्रावर शिवसेनेच्या गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांची सही असणार आहे. पत्र तयार आहे, रात्रीपर्यंत सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील. या आमदारांमध्ये शिवसेना नाही तर अपक्ष आमदार अधिक असण्याची शक्यता आहे. तसे सूतोवाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेना आमदारांपेक्षा अपक्ष आमदारच पुढे होऊन राज्यपालांना ठाकरे सरकारविरोधात पत्र देतील, असे ते म्हणाले होते.

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचे दोन आमदार आहेत. त्यामुळे ते अविश्‍वासाचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. त्यामुळे मग भाजपला पुढे येण्याची गरज नाही. शिवसेनेचे आमदार जर आले तर त्यांना हिंदुत्व महत्त्वाचं होतं की सरकार पाडणं महत्त्वाचं होतं, असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. बच्चू कडू यांच्या मागणीनंतर फ्लोर टेस्ट झाल्यास भाजप आपले संख्याबळ दाखवू शकते. ही सर्व प्रक्रिया अमावस्याकरिता थांबली असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे उद्या सकाळी ८.३० वाजतानंतरच्या घडामोडी महत्त्वाच्या राहणार आहेत.

Related Posts

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय
क्राईम

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !
जळगाव

जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

February 24, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group