• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2026
in Uncategorized
0
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६  एप्रिल २०२६

भोंदुगिरीच्या आड काळा पैसा पांढरा करण्याचा मोठा उद्योग उभारल्याचा संशय असलेल्या अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हवाला रॅकेटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण केल्याचा आरोप असून या रॅकेटचे जाळे थेट दुबईपर्यंत पोहोचल्याचे तपासातून उघड झाले आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अशोक खरात याने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दररोज सुमारे २५ हजार रुपये भाड्याने आलिशान रूम घेतली होती. याच ठिकाणाहून तो मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करत असल्याचे समोर आले आहे. एसआयटीने केलेल्या तपासात त्याच्या दोन मोबाईलमधून महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले असून, त्यामध्ये चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे.

नाशिक आणि पुणे परिसरातील किमान पाच जणांचा सहभाग असलेल्या या हवाला रॅकेटमध्ये बांधकाम व्यावसायिकांचाही हात असल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. विशेष म्हणजे, खरातच्या माध्यमातून जमीन बळकावण्याचे प्रकार घडल्याचा आरोप असून एका बिल्डरचा तब्बल ३०० कोटी रुपयांचा व्यवहार वादात सापडला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, देवदर्शनाच्या बहाण्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहकारी पतसंस्थांमध्ये इतरांच्या पॅन व आधार कार्डचा गैरवापर करून बनावट खाती उघडण्यात आली. या खात्यांच्या माध्यमातून काळ्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल करण्यात आली असल्याचा संशय तपास पथकाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत २०२१ मध्ये नियमबाह्य पद्धतीने तब्बल १०० खाती उघडण्यात आली होती. या खात्यांमधून आतापर्यंत ६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची संशयास्पद देवाणघेवाण झाल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी संबंधित शाखा व्यवस्थापकासह अशोक खरात याच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी पोलिसांनी १९ खातेदारांची सखोल चौकशी सुरू केली असून या चौकशीतून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. प्राथमिक तपासात बँकिंग यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक-पुणे परिसरात खळबळ उडाली असून हवाला, जमीन व्यवहार आणि भोंदुगिरी यांचा संगनमताने उभारलेला मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Uncategorized

जळगावात भरधाव डंपरची बुलेटला धडक; तरुण गंभीर जखमी, चालक फरार !

April 4, 2026
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !
Uncategorized

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
Uncategorized

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

March 23, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Uncategorized

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

April 6, 2026
‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group