• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मे २०२६ 

चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथे उष्णतेमुळे अस्वस्थ झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास घडली. चेतन कृष्णा पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बोरखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन पाटील हा रविवारी दुपारच्या वेळी अचानक अस्वस्थ झाला. प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांनी तातडीने त्याला गावातील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. अशातच तरुणाच्या मृत्यूच्या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन हा कृष्णा हिंमत पाटील यांचा मुलगा होता. त्याच्या अकाली निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिणी असा परिवार आहे. परिसरातील नागरिकांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत चेतनला श्रद्धांजली अर्पण केली.

Related Posts

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !
जळगाव

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group