• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2026
in Uncategorized
0
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जून २०२६ 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जनमत प्रतिष्ठान आणि वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज विद्यालय तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.

राज विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात माजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन, नगरसेविका तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज आणि निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे पोलीस दक्षता समितीचे चंदन पाटील, साईमतचे वार्ताहर दीपक लोखंडे, पीएसआय संजय भांडारकर, संजय दोरकर, संजय सोनवणे, भरत चव्हाण, आरती कुमावत मॅडम, शशिकांत इंगळे, वेदांत एज्युकेशनच्या संचालिका हर्षली ढाके तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असमतोल याबाबत चिंता व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे सांगत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group