• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जुलै २०२६ 

महायुती सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आयकरासंदर्भातील माहिती केंद्र सरकारकडे मागवली असून, हा अधिकृत डेटा प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाकडून आवश्यक माहिती मिळण्यासाठी किमान पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढील आठवड्यातही कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, या योजनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा की नाही, यावर सरकार विचार करत आहे. जर आयकरदाते शेतकरी या योजनेतून वगळण्याचा निर्णय झाला, तर राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भातील माहिती केंद्र सरकारकडे मागविण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची वर्गवारी निश्चित केली जाईल आणि त्यानंतरच कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल.

यापूर्वी राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी आयकर विभागाकडून आवश्यक माहिती मिळविण्यास तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यामुळे कर्जमाफी योजनेबाबतही अशाच प्रकारचा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत डेटा उपलब्ध झाल्याशिवाय लाभार्थ्यांची अचूक यादी तयार करणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची पीककर्ज माफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढला असतानाच आता आयकर विभागाच्या डेटाची प्रतीक्षा हा नवा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी नेमकी कधी सुरू होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Posts

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026
पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
क्राईम

पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group