• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2026
in Uncategorized
0
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२६

कावड यात्रेमध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या चिमुकल्याला वाहनाने चिरडल्यानंतर संतप्त जमावाकडून वाहन चालक उबेद खान इकबाल खान (वय चालक उबेद खान इकबाल खाना जात होती. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर जमावातील काही जणांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत चालकाला बाजूला करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जमावाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावकडून ममुराबादकडे जात असलेल्या आयशने वाहनाने म्हाळसा देवी मंदिराजवळ कावड यात्रेतील चिमुकल्याला चिरडले. त्यानंतर चिरडले त्यानंतर बालकाला चिरडणारे (एमएच २०, ईजी ३५९३) क्रमांकाचे वाहन पेटवून दिले होते. घटनेच माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोनि शशिकांत पाटील, प्रदीप राजपूत, किरण पाटील, बापू कोळी, प्रकाश चिंचोरे व जयेंद्रसिंग पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमावाकडून वाहन चालकाला मारहाण करुन त्याला पेटत्या ट्रकमध्ये टाकून द्या अशी आरडाओरड करीत होते.

पोलिसांनी ट्रक चालकाला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाकडून पोलिसांना देखील धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जळणाऱ्या वाहनाची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र जमावाने तो बंब अडविण्याचा प्रयत्न केला. पोलींची फौज घटनास्थळी आल्यानंतर वाहन चालक उबेदखान इकबालखान पठाण याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघाताच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याप्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.

Related Posts

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी
Uncategorized

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !
Uncategorized

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !
Uncategorized

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल
Uncategorized

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026
फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सासरवाडीकडे निघाला अन् काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

August 27, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

ऑटोनगरजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत भुसावळच्या तरुणाचा मृत्यू

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group