• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

बाळासाहेबांची सावली म्हणून असलेले चंपासिंह थापा शिंदे गटात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला प्रवेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2022
in राजकीय, राज्य
0
बाळासाहेबांची सावली म्हणून असलेले चंपासिंह थापा शिंदे गटात दाखल
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

1970 पासून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत व सर्वात विश्वासू त्यांचे वैयक्तिक सहकारी म्हणून मातोश्रीवर राहणारे चंपासिंह थापा यांनी मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. राजकीय मुद्द्यापेक्षाही ही घडामोड भावनिक मानली जात आहे. 2012 पासून त्यांच्या निधनानंतर मातोश्रीपासून दूर गेले होते त्यानंतर ते आज ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.

चंपासिंह थापा यांची बाळासाहेबांची सावली अशी ओळख आहे. बऱ्याच वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंचे चंपासिंग हे सहायक होते. नेपाळहून 50 वर्षांपूर्वी चंपासिंह थापा मुंबईत आले होते. त्यावेळी के. टी. थापा हे नाव महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात नावाजलेले होते. ते मुंबईचे नगरसेवक झाले. त्यानंतर मोतोश्रीवर के. टी. थापा यांच्यासोबत चंपासिंह थापा आले. तेव्हापासून चंपासिंह थापा, बाळासाहेब ठाकरे हे समीकरण बनले.

बाळासाहेब ठाकरेंच्या औषधांपासून भोजनापर्यंत सर्व जबाबदारी चंपासिंह थापा यांनी अत्यंत चोखपणे सांभाळली होती. खास करून मीना ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या भावनिक क्षणात चंपासिंह थापा सोबत होते. त्यांची मोठी भूमिका राहीली होती.

बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतही चंपासिंह थापा उपस्थित असायचे. तेथे त्यांना टाॅवेल ते पाणी देण्यापासून सर्व कामे थापा करीत होते. जानेवारीमध्येच चंपासिंह थापा यांनी आपण मातोश्रीचेच सेवक आहोत असे सांगितले होते. परंतु त्यांनीच आता शिंदे गटात प्रवेश केला आहे.
थापा जरी शिंदे गटात गेले तरी राजकीय दृष्ट्या ही गोष्ट फारशी महत्वाची नाही परंतु, बाळासाहेबांचे भावनिक आधार शिंदे गटात गेले, याला भावनिक किनार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Posts

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !
जळगाव

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group