• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

उर्फी जावेद झोक्यावरुन पडल्याचा व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2022
in मनोरंजन, राज्य
0
उर्फी जावेद झोक्यावरुन पडल्याचा व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १८ ऑक्टोबर २०२२

उर्फी जावेद हे कमी वयात लवकर प्रसिद्धीस आलेली आहे हे सर्वांनाच ठावूक आहे. पण ती नेहमी छोट्या छोट्या कारणाहून चर्चेत येत असते. एका व्हिडीओला तिच्या आठ दिवसात ५ ते ७ मिलिअनहुन जास्त व्हुज आले आहेत तो व्हिडीओ यात तुम्ही बघू शकतात. उर्फी हि अचानक झोक्यावरुन घसरली, परंतु तिच्यासोबत नाचणाऱ्या कलाकारांनी तिला लगेच पकडले आणि सावरले.

ही नेहमीच तिच्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते, तरी सुद्धा सोशल मिडीयावर इतक्या कमी वयात चाहत्याची गर्दी खेचण्यात कमी पडत नाही, मात्र ती सध्या तिच्या गाण्यामुळे चर्चेत आहे. तिच्या ’हाय हाय ये मजबुरी’ या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याला आठ दिवसातच 7 मिलिअनहुन जास्त व्हुज आले आहेत. ती या गाण्यावर अनेक रिल स्टारसोबत थिरकतांनाही दिसली. तिने नुकताच या गाण्याशी संबधित व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तिनं तिच्या गाण्याच्या सेटवरील BTS व्हिडिओ शेअर केला. ‘हाय हाय ये मजबूरी’ गाण्यादरम्यान उर्फी सुंदर साडी परिधान करुन श्रावणात खेळण्यात येणाऱ्या झोक्याचं वर्णन करत नाचतांना दिसत आहे. तेव्हा अचानक ती झोक्यावरुन घसरली, परंतु तिच्यासोबत नाचणाऱ्या कलाकारांनी तिला लगेच पकडले आणि सावरले.यावर तिनं फनी कॅप्शन देत गाण्याप्रमानेच ‘हे खरंच हाय हाय झालं असतं’ असं लिहिलंय. तिच्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी तिची काळजीने विचारपुस करत आहेत तर काहीजण तिला लागलं नाही म्हणुन आनंद व्यक्त करत आहेत.त्यातच अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. तिच्या या पोस्टवर 98 हजाराच्यावर लाइक्स आले आहेत. वाढदिवस साजरा केल्यानंतर ती पुन्हा कामाला लागली आहे.

Related Posts

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group