• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

दिवाळीत फटाके फोडताना घ्या पावसाचा आनंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2022
in ब्रेकिंग, राज्य
0
दिवाळीत फटाके फोडताना घ्या पावसाचा आनंद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १८ ऑक्टोबर २०२२

येत्या दिवाळीत बच्चे कंपनीला चक्क रेनकोट घालून फटाके फोडण्याची मज्जा घेता येणार आहे. कारण या काळात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार आहे.
येत्या काही दिवसावर दिवाळी सण तोंडावर येवून ठेपला आहे. यातच राज्यात हवामान खात्याने पावसाचा कहर या दिवाळीत होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने यंदाचे दिवाळीतील फटके कसे फोडणार, आता बच्चे कंपनी तुम्हाला हा प्रश्न नक्की विचारणार आहे.
बंगालच्या उपसागरात 20 आणि 21 ऑक्टोबरपर्यंत सीतरंग’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता असून, महाराष्ट्रावर 23 व 24 रोजी हे वादळ घोंगावणार आहे. त्यामुळे पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सीतरंग चक्रीवादळाचे मार्गक्रमण कसे असेल, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या वादळाचा परिणाम म्हणून 23 आणि 24 ऑक्टोबरला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. दिवाळीचा सण तोंडावर असून हिवाळा हंगामही सुरू झाला. मात्र, महाराष्ट्रात पाऊस थांबता थांबत नाही. आता याच पावसाचा ऐन दिवाळीत जोर असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. कोकणमध्ये आज महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिण भाग विदर्भात तुरळ ठिकाणी वीज व मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तम अंदमान समुद्रालगत 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. गुरुवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्यकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
चक्रीवादळ आणि पाऊस या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. सध्या एकीकडे राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार होत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यात दमदार पाऊस झाला. नगर आणि पुणे जिल्ह्यातील पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. तर राज्यातही अतिवृष्टीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group