• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत साजरा झाला भव्य स्वातंत्र्यदिन सोहळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2025
in Uncategorized
0
रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत साजरा झाला भव्य स्वातंत्र्यदिन सोहळा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५

शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना सोले यांनी ध्वजारोहण करून सोहळ्याची सुरुवात केली. १४ ऑगस्ट रोजी रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेच्या माननीय महोदया सौ.रोजमीन खीमानी प्रधान यांच्या सासुबाई सुषमा प्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

१५ ऑगस्ट रोजीच्या मुख्य सोहळ्यात प्रमुख पाहुणे कॅप्टन मोहन कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कॅप्टन मोहन कुलकर्णी हे भारतीय सैन्यात एअर डिफेन्स आर्टिलरीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी जालंधर, लेह, सियाचिन हिमनदी व जोधपूर येथे उल्लेखनीय सेवा बजावली. लष्करी सेवेनंतर त्यांनी व्हीआयपी इंडस्ट्रीज लि. जळगाव येथे मॅनेजर (एच.आर., सुरक्षा व प्रशासन) म्हणून काम पाहिले तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील युवकांसाठी भरती रॅलींचे आयोजन केले. ‘फ्लॅग डे फंड’ उभारणीसाठी शासनाकडून त्यांना गौरव मिळाला आहे. सध्या ते रोटरी क्लब ऑफ जळगावचे सक्रिय सदस्य असून, संगीत व क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष गती आहे.

या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. हिमांशू शुक्ला (लाईफ टूल बॉक्स – Equip, Empower, Excel) आरती निलेश आधार (आयटी असिस्टंट, वूमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, जळगाव), राखी जैन (सीए गोल्ड मेडलिस्ट, मास्टर इन कॉमर्स), मिस महिमा सोनवणे (चाइल्ड फिजिओलॉजिस्ट) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले.

हिमांशु शुक्ला सरांनी पालकांना सामाजिक-भावनिक शिक्षणाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हा सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरले. देश पारतंत्र्यात असताना झालेला संघर्ष, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान आणि स्वातंत्र्यानंतरचा देशाचा विकास या सर्वांचा प्रभावी पट उलगडण्यात आला. परेड, कवायत, भाषणे व देशभक्तिपर गीतांनी शाळेच्या प्रांगणा देशभक्तीची लहर पसरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शनही विद्यार्थ्यांनीच सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांची कला, देशप्रेम आणि वक्तृत्व पाहून पालकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. कार्यक्रमानंतर पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व मान्यवर यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. शाळेच्या इतिहासात हा स्वातंत्र्यदिन सोहळा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा सर्वांचा अनुभव होता

Related Posts

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !
Uncategorized

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !
Uncategorized

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल
Uncategorized

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026
फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026
गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !
Uncategorized

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

July 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; दहावीतील विद्यार्थ्याचा पाटचारीत बुडून दुर्दैवी मृत्यू !

August 24, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

August 24, 2026
बालाजी पेठेतील दुचाकी चोरीचा छडा; एरंडोलमधून चोरटा जेरबंद, तीन दुचाकी हस्तगत

बालाजी पेठेतील दुचाकी चोरीचा छडा; एरंडोलमधून चोरटा जेरबंद, तीन दुचाकी हस्तगत

August 24, 2026
गोलाणी मार्केटवर आयुक्तांचा दणका : अतिक्रमण, ओटे, बोर्ड-फ्लेक्सवर थेट कारवाईचे आदेश

गोलाणी मार्केटवर आयुक्तांचा दणका : अतिक्रमण, ओटे, बोर्ड-फ्लेक्सवर थेट कारवाईचे आदेश

August 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group