• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

सरसकट आरक्षण देता येणार नाही ; मंत्री गिरीश महाजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2023
in राजकीय
0
सरसकट आरक्षण देता येणार नाही ; मंत्री गिरीश महाजन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३

राज्यात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील नुकतेच जळगावात त्यांनी सभा घेत आरक्षण मिळवून देण्याची भूमिका घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी यावर वक्तव्य केले आहे. ते संगमनेर येथे बोलत होते.

मंत्री महाजन म्हणाले, ”मराठा आरक्षण प्रकरणी सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहे. मनोज जरांगेची सरसकट प्रमाणपत्र मिळावे ही मागणी ही शक्य नाही. मी स्वत: ज्यावेळी त्यांच्या भेटीसाठी गेलो त्यावेळी मी त्यांना या संदर्भात सांगितले आहे. आतापर्यंत जेवढ्या कुणबी नोंदी मिळल्या त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण कसे देणार? असा सवाल देखील महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे महाजन म्हणाले, ”मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, या संदर्भात आम्ही सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टातून याचा मार्ग निघणार आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचे आहे. हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात सरकार यशस्वी ठरेल, अशी मला खात्री आहे” असा विश्वास देखील महाजन यांनी व्यक्त केला.

Tags: girish mahajanmaratha aarkshan

Related Posts

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

April 11, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group