• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजपच्या मंत्रीसह आमदाराच्या प्रतिमेला जळगावात राष्ट्रवादीने मारले जोडे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
भाजपच्या मंत्रीसह आमदाराच्या प्रतिमेला जळगावात राष्ट्रवादीने मारले जोडे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२३

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहरतर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर भाजपा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निषेध सुधीर मुनगंटीवार व पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून व्यक्त करण्यात आला, मंगळसूत्रचोर गोप्याचा निषेध असो गली गली मे शोर है गोप्या पाडळकर चोर है, सुध्या गोपयाचा निषेध असो अश्या घोषणा या वेळी सुधीर मुनगंटीवार व गोपीचंद पाडळकर यांचा विरोधात देण्यात आल्या तसेच असे बेताल वक्तव्य करणे बंद न केल्यास सुधीर मुनगंटीवार व गोपीचंद पाडळकर यांना जळगाव जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील,प्रदेश सरचिटणिस नामदेव चौधरी,प्रदेश चिटणीस इजाजभाई मलिक,महानगराध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी,युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी,महिला महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील,वाल्मीक पाटील,प्रतिभाताई शिरसाठ,राजू मोरे,मजहर पठाण ,डॉ.रिझवान खाटीक,रमेश पाटील,ॲन्ड सचिन पाटील , सौ वर्षाताई राजपुत , सौ सुमनताई बनसोडे,सौ कलाबाई शिरसाठ, अमोल कोल्हे,दत्तात्रय सोनवणे,सुशील शिंदे,रहीम तडवी,संजय चव्हाण,अशोक सोनवणे,साहील पटेल,आकाश हिवाळे,सचिन साळुंखे,विनोद धमाले,सुहास चौधरी,हितेश जावळे,पंकज तनपुरे,चंद्रमणी सोनावणे ,भाला तडवी, गणेश निकम आदी उपस्थित होते

Tags: #ncp

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group