• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढत तरुणाने केला अत्याचार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२४

एकाच इमारतीमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय विवाहितेचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २२ वर्षीय विवाहितेवर राहूल योगराज पाटील (वय २६, रा. अयोध्या नगर) या तरुणाने अत्याचार केल्याची घटना दि. १ जानेवारी ते दि. १३ फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्याला दि. २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ वर्षीय परप्रांतीय विवाहिता आपल्या पतीसोबत वास्तव्यास आहे. त्याच परिसरातील एका इमारतीमध्ये राहूल पाटील हा संशयित भाड्याने वास्तव्यास आहे. त्याने विवाहितेचा आक्षेपार्ह व्हीडीओ काढून त्यांना तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने दि. १ जानेवारी ते दि. १३ फेब्रुवारी दरम्यान, वेळोवेळी विवाहितेवर अत्याचार केला. संशयिताकडून वारंवार व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकीला आणि त्रासाला कंटाळून विवाहिता आपल्या मूळ गावी निघून गेल्या होत्या.

दरम्यान, विवाहितेने ही बाब पतीच्या लक्षात आणून दिल्यानंतर पतीने तिला धीर देत त्यांनी दि. १६ रोजी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित राहुल पाटील याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित राहूल पाटील याला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दि. २० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहेत.

Related Posts

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group