• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार तरुण ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार तरुण ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२४

शेतात पीकपेरा करुन घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दीपक उर्फ सागर भरत नेरपगारे (वय २७, रा. पिंपरखेड, ता. भडगाव) हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १३ रोजी एरंडोल भडगाव रस्त्यावरील पिंपरखेड गावाजवळ घडली होती. जखमी दीपकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांपासून त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज मंगळवारी अखेर अपयशी ठरली.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील दीपक उर्फ सागर नेरपगारे हा तरुण दि. १३ रोजी अत्माराम बडगुजर यांना घेवून शेतात पेक पेरा करण्यासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून तो बडगुजर यांना घेवून दुचाकीने घराकडे जात होता. दरम्यान, गावाजवळ त्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०३, एडबल्यू – ७१४५) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सागर व शेतकरी बडगुजर हे गंभीर जखमी झाले. सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातली आणि त्यामध्ये सागरचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांपासून गंभीर जखमी झालेल्या सागरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना दि. १७ रोजी त्याची प्राणज्योत मालवली. सागरचे वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दरम्यान, सागर हा तीन महिन्यांपुर्वीच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणांतर्गत तलाठी कार्यालयात कंत्राटीपद्धतीने नोकरी करुन तो कुटुंबाला हातभारल लावित होता

Related Posts

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !
जळगाव

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !
जळगाव

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त
जळगाव

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026
अशोकभाऊ : आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ !
जळगाव

अशोकभाऊ : आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ !

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group