• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

महाविकास आघाडीचे २६० जागांचे वाटप निश्चित !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
महाविकास आघाडीचे २६० जागांचे वाटप निश्चित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी वेग आला असून महाविकास आघाडीमध्ये २६० जागांचे वाटप निश्चित झाले असून २८ जागांवर अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबईतील तीन जागांसह विदर्भातील काही जागांवर वाद सुरू असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या आधी जागावाटप करून त्याची घो- षणाही केली होती. त्यामुळे त्यांचा फायदा झाला होता. विधानसभेसाठी आमचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचे आघाडीचे नेते सांगत आहेत. काँग्रेसने विधानसभेच्या २६० जागांचे वाटप ठरले असल्याचे स्पष्ट केले आहे. २६० जागांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ९० च्या आसपास जागा आल्या आहेत तर ठाकरे गटास ८० च्या आसपास व शरद पवार गटास ७० च्या आसपास जागा मिळाल्या आहेत.

मुंबईतील वांद्रे पूर्व, वर्सोवा आणि भायखळा या तीन जागांवर वाद सुरू आहे. विदर्भातील दर्यापूर, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, चंद्रपूर शहर, रामटेक, तुमसर, मराठवाड्यातील गे- वराई, उदगीर, परळी अशा जागांवर रस्सीखेच सुरू आहे. दर्यापूर, रामटेक, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, चंद्रपूर शहर या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तर यातील काही जागांसाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटही आग्रही आहे. गेवराई, परळी, या जागा शरद पवार गट मागत आहे. तर उदगीरची जागा ठाकरे गटाला हवी आहे. त्यामुळे अशा २८ जागांवर जोरदार रस- सीखेच सुरू आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाची बैठक सुरू आहे. २८ पैकी काही जागांवरील तिढा सुटेल. मात्र ७/८ जागांचा वाद शेवटपर्यंत रंगणार आहे. याबाबतचा वाद दिल्लीपर्यंत जावू शकतो. मित्रपक्षांना आपल्या कोट्यातील जागा देण्याचे ठरले आहे.

समाजवादी पक्षाला काँग्रेस आपल्या कोट्यातून तीन जागा देण्यास तयार आहे. मात्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी, १२ जागांची मागणी केली आहे. अन्यथा आम्ही वेगळे लढू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाला जागा दिल्या जातील. आघाडी आपल्या जागावाटपाची घोषणा दोन दिवसात करणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे गुरुवारी सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गुरुवारी विद्यमान आमदारांची तातडीची बैठक ‘मातोश्री’वर बोलवली होती. या बैठकीत ठाकरेंच्या १५ विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जाते.

या आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला सुनील प्रभू, रमेश कोरगांवकर, सुनील राऊत, राजन साळवी, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, कैलास पाटील, भास्कर जाधव व शंकरराव गडाख आदि उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला उपस्थित नव्हते, असेही या नेत्याने सांगितले.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group