• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

कॉंग्रेसने माफीनामा प्रसिद्ध करायला हवा ; मुख्यमंत्री शिंदे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 8, 2024
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
कॉंग्रेसने माफीनामा प्रसिद्ध करायला हवा ; मुख्यमंत्री शिंदे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा पहिला नारळ हा महाराष्ट्रातील चंद्रपूर मध्ये फुटत असून हा केवळ योगायोग नाही, तर हे येथील विजयाची नांदी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आज चंद्रपुरात पार पडली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्धीकरण केला आहे. मात्र, जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही. भारताला खड्ड्यात घातल्याबद्दल त्यांनी माफीनामा प्रसिद्ध करायला हवा होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेसकडे पन्नास वर्षांचा हिशोब मागितला पाहिजे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला मजबूत केले आहे. आपल्या देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. समान नागरी कायदा नको आहे, असे म्हणणाऱ्या विरोधकांना मात्र समलिंगी संबंध हवे आहेत. अशा प्रकारचे लोक आपल्यासमोर उभे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ‘आपकी बार 45 पार’ हा महाराष्ट्राचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

आज इथे जमलेली गर्दी पाहता आपण गुढीपाडवा साजरा करतोय की, काय असे वाटत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारचा जल्लोष आपल्याला चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर करायचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. विक्रमी मतांनी विजय मुनगंटीवार हे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार हे विजयाची गुढी नक्कीच उभारतील असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group