jalgaonmirrornews@gmail.com

jalgaonmirrornews@gmail.com

भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

जळगाव मिरर । २५ एप्रिल २०२६ वरणगाव हायवेवरील महारुद्र हॉटेलसमोर गुरुवारी दि. २३ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास...

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज तुमची विचारशक्ती तीक्ष्ण राहील, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल.

आजचे राशिभविष्य दि.२५ एप्रिल २०२६ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्साह आणि ऊर्जेचा संचार...

जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

जळगाव मिरर/ २४ एप्रिल २०२६ शहरातील अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील कालिंका...

जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

जळगाव मिरर | 24 एप्रिल 2026  जळगाव शहरात रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक शाखेकडून व्यापक अभियान राबविण्यात आले असून कर्कश...

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२६ तालुक्यातील उजाड कुसुंबा येथील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेत अत्तरसिंग चमारसिंग पावरा...

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

तरुणीच्या घरात घुसून संशयिताने केला विनयभंग !

जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२६ अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे घरात एकटी असलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा...

जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२६ जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील राज्यमार्ग क्रं. ४४वरील तोरनाळे गावाच्या स्मशानभूमी परिसरात २२ एप्रिलला रात्रीच्या सुमारास...

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमच्या उच्च महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल.

आजचे राशिभविष्य दि.२४ एप्रिल २०२६ मेष राशी आज खूप बिझी असाल आणि तुमच्या जबाबदाऱ्यांबाबत दक्ष राहाल. तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ...

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२६  जळगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या अभिनव संकल्पनेतून 'स्वच्छता दूत'...

Page 101 of 1596 1 … 100 101 102 … 1,596
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News