jalgaonmirrornews@gmail.com

jalgaonmirrornews@gmail.com

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

जळगाव मिरर | १२ जुलै २०२६  बोलण्यात गुंतवून ठेवत हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलवून पुरुषोत्तम वसंत तळेले (वय ५४, रा....

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

जळगाव मिरर | १२ जुलै २०२६  पारोळा-चाळीसगाव मार्गावरील मेहू-टेहू गावाजवळ भरधाव महिंद्रा वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक...

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

जळगाव मिरर | १२ जुलै २०२६  रेशन कार्ड बनवून देतो, असे सांगत ३० वर्षीय महिलेशी जवळीक साधून तिच्याकडे शरीर सुखाची...

मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक

मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक

जळगाव मिरर | १२ जुलै २०२६  जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि...

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

जळगाव मिरर | ११ जुलै २०२६ जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ अंतर्गत छत्रपती नगर व शिवाजी नगर घरकुल परिसरात...

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगाव मिरर | ११ जुलै २०२६ श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सर्वोच्च नेते व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

जळगाव मिरर | ११ जुलै २०२६ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित विद्यापीठस्तरीय 'कुलगुरू...

marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

जळगाव मिरर | ११ जुलै २०२६ तालुक्यातील एका गावातील मुलगा आणि शहरातील मेहरूण भागातील एका तरुणीने प्रेमविवाह करून, शुक्रवारी, १०...

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

जळगाव मिरर | ११ जुलै २०२६ पालकडून रावेरच्या दिशेने दरोड्याच्या उद्देशाने येणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळ्यात रावेर पोलिसांना यश आले आहे....

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

जळगाव मिरर | संदीप महाले  गिरणा नदीपात्रातील कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे शिरसोली परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, मध्यरात्रीपासून...

Page 41 of 1593 1 … 40 41 42 … 1,593
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News