• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 3, 2025
in जळगाव
0
भुसावळात मोठा अनर्थ टळला : गॅसकिट दुरुस्ती करताना भडका, चारचाकी पेटली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५

भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरवात झाली. तीन दिवसीय या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल प्रशिक्षक तथा शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार्थी श्री.किशोर चौधरी यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव तथा कबड्डी प्रशिक्षक प्रा. हरीश शेळके, पर्यवेक्षक श्री.शशिकांत रायसिंग, श्रीमती प्रमोदिनी बाविस्कर, श्री.अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच मैदान पूजन करून श्रीफळ वाढवून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे लिपिक तथा कबड्डी खेळाडू श्री.विशाल सोनवणे यांची राज्य कबड्डी स्पर्धेत जिल्हा कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयातील सेवक श्री.राजेंद्र सपकाळे यांचे वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन श्री.विनोद कोळी यांनी केले क्रीडा महोत्सवाच्या आयोजनास विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे तीन दिवसीय या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ, मनोरंजनात्मक खेळ, पारंपरिक खेळ यांचा समावेश आहे.

Tags: #school.Sports

Related Posts

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जळगाव ग्रामीण

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!
जळगाव ग्रामीण

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !
जळगाव

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा
जळगाव ग्रामीण

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026
‘पिंप्राळ्याचा राजा’चा रौप्य महोत्सव; डीजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा गजर!
जळगाव

‘पिंप्राळ्याचा राजा’चा रौप्य महोत्सव; डीजेला फाटा, पारंपरिक वाद्यांचा गजर!

September 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

सोशल मीडियावरील ओळख प्रेमात बदलली; लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर तरुणीवर अत्याचार !

September 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group