• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home प्रशासन

राज्यात भाजपला बसणार मोठा धक्का : दिग्गज नेता घेणार हाती ‘तुतारी’

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2024
in प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्यात भाजपला बसणार मोठा धक्का : दिग्गज नेता घेणार हाती ‘तुतारी’
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२४

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतांना राज्याच्या राजकारणात अनेक उलथा पालथ होत असतांना दिसत आहे. तर राज्यातील भाजप पक्षातील दिग्गज नेता आता शरद पवारांच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच आता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील हे लवकरच याबद्दलचा निर्णय जाहीर करणार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी काल व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. या स्टेट्सवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ठेवले होते. त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर शिक्कामोर्तब झाला होता. त्यातच आता हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांच्या निर्णयावर चर्चा करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांच्या भूमिका काय हे देखील ते समजून घेणार आहेत. त्यातच आता शरद पवारांनीही मोठे संकेत दिले आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे दुपारपर्यंत काय होतंय बघूया. दुपारी माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शरद पवार हे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान हर्षवर्धन पाटील हे येत्या 5 किंवा 6 ऑक्टोबरला पक्षप्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

तसेच इंदापुरातील भाजपा कार्यालयाचे फलकही हटवण्यात आले आहेत. तसेच भाजपचे जनसंपर्क कार्यालयावरील फोटोही हटवण्यात आले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यालयावर असलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व कमळ चिन्ह देखील काढण्यात आले आहे.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group