• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

सोन्यासह चांदीचे दरात मोठी घसरण : ग्राहकांना दिलासा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 3, 2024
in राज्य, ब्रेकिंग, वाणिज्य
0
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून महायुती सरकार लवकरच सरकार स्थापन करणार असून दुसरीकडे सध्या लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. भावातील चढउताराचा ग्राहकांवर परिणाम होत आहे. एक दिवसापूर्वी स्वस्तात खरेदी केलेले सोने, दुसर्‍याच दिवशी गगनाला भिडल्याने त्यांचा खिसा कापल्या जात आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत मोठी घसरण दिसली. त्यानंतर किंमतींनी उसळी घेतली. तर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातुत मोठी घसरण झाली. सोने आणि चांदीच्या किंमती उतरल्या. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक लवकरच होईल. त्यात व्याजदर कपात होते की वाढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व धोरणांचा सोने आणि चांदीवर सुद्धा परिणाम दिसून येईल.

गेल्या आठवड्यात सोने एक हजार रुपयांनी वधारले. तर जवळपास 500 रुपयांनी उतरले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सोन्याच्या किंमतीत 650 रुपयांची घसरण झाली. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव उतरला. 2 डिसेंबर रोजी सोने अनुक्रमे 600 आणि 650 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या 15 दिवसांत चांदीने मोठी उसळी घेतली. पण तितकीच किंमतीत घसरण झाली. गेल्या आठवड्यात चांदीत 2500 रुपयांची घसरण झाली. तर आठवड्याच्या अखेरीस त्यात 2 हजारांची महागाई आली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 500 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे.

Related Posts

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे
जळगाव

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group