• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

मोठी बातमी : तेजस ठाकरे उतरणार राजकीय मैदानात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : तेजस ठाकरे उतरणार राजकीय मैदानात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।

राज्यात ठाकरे व शिंदे गट यांचा वाद राज्यभरातील जनता पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदाराने घेवून वेगळी चूल मांडल्यानंतर ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले आहे. ठाकरे गटाचे मैदान मारण्यासाठी खूप कमी नेते पक्षात असल्याचे चित्र आता जाणवू लागले आहे. त्यातच भविष्यातील निवडणूका काही महिन्यावर येवून ठेपल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यात सभा सुरु केली आहे. तर या सभेत ठाकरे परिवारातील सर्वात लहान सदस्य तेजस ठाकरे यांना मैदानात उतरविण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या सभेनंतर आज नागपूर शहरात महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ सभा’ होणार आहे. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र याच सभेत उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे प्रमुख आकर्षण ठरवण्याची शक्यता आहे. कारण या ‘वज्रमुठ सभे’ला तेजस ठाकरेंची देखील उपस्थिती असण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नागपूरच्या दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ सभा’ होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेनंतरची ही दुसरी सभा असणार आहे. सभेला होणारा विरोध पाहता सुरवातीपासून ही सभा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान पोलिसांनी देखील सभेला परवानगी दिली आहे. त्यामुळे या सभेला आता काही तास उरले आहे. दरम्यान त्यापूर्वीच अंबादास दानवे यांनी या सभेत तेजस ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत बोलताना दानवे म्हणाले की, “नागपूरच्या सभेला तेजस ठाकरे येण्याची शक्यता आहे. तेजस ठाकरे हे तरुणांसाठी प्रेरणादायी नाव आहे. त्यामुळे या सभेत त्यांनी यावे अशी देखील तरुणांची इच्छा आहे,” असे दानवे म्हणाले.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group