• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

भाजप हायकमांड नाराज : ठाकरेंना मिळतेय अधिक सहानुभूती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भाजप हायकमांड नाराज : ठाकरेंना मिळतेय अधिक सहानुभूती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३ ।

राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी भाजप व शिंदेंची शिवसेना एकत्रित येत सत्ता प्रस्थापित केली होती. पण येत्या काही महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा अजित पवारांची चर्चा सुरु झाल्यानंतर राजकीय वादळ निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे दिल्लीतील नेते शिंदे सरकारवर नाराज असल्याच्या देखील चर्चा जोर धरू लागल्या आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचं सांगितलं जातंय. शिंदेंचं बंड आणि सत्ता बदलानंतर उद्धव ठाकरेंना अधिक सहानुभूती मिळत असल्याचं चित्र आहे.

शिंदेंसारख्या मराठा नेत्याला सोबत घेतल्यास पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद कमी करता येईल, अशी आशा होती. मात्र, ठाणे आणि पालघर पलीकडे शिंदेंचा करिष्मा नसल्याचं स्पष्ट झालंय. वेदांता फॉक्सकॉनचं स्थलांतर, खारघर दुर्घटनेनंतर शिंदे एकाकी पडलेत. त्यातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं विरोधात दिल्यास एकनाथ शिंदेंच्या जागी कोण मुख्यमंत्री होऊ शकतो, याची चाचपणी भाजपनं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यावरून विरोधकांनी काऊंटडाऊन सुरू केलंय.

तर दुसरीकडं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरूवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची राजकीय बैठक होणार असल्याचं समजतंय. महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीवर तिघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद कायम राहील. सत्ताबदल होणार नाही, असं स्पष्ट आश्वासन भाजपच्या वतीनं शिंदेंना यावेळी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर अजित पवारांबाबत देखील भाजप भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजतंय. महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे अनेकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.

मात्र, सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे, असं नाही. मुख्यमंत्री अचानक दोन दिवस सुट्टीवर गेल्यानं एकच गहजब उडाला. पोलीस बदल्यांवरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळं अमित शाहांच्या बैठकीत नेमकं काय होतंय, याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिंदेंना अभय मिळणार की राजकीय भूकंप होणार, याचा रिमोट कंट्रोल अमित शाहांच्या हाती असणारा आहे. अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. मात्र हे खरंय… धुवाँ निकला है, तो आग कही तो लगी होगी.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group