• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगावात भरदिवसा घरफोडी ; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2023
in क्राईम
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

चाळीसगाव शहरातील कोतकर कॉलेज जवळील आर डी टॉवर् जवळील एका घराचे कुलूप तोडून सुमारे ६ लाख २८ हजारांचे दागिने भरदिवसा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार १८ रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेदरम्यान घडला असून दिवसाढवळ्या झालेल्या या मोठ्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील कोतकर कॉलेज जवळील आर डी टॉवर् जवळील रहिवासी नंदकिशोर रामेश्वर शर्मा( वय ६८ ) हे शेती व्यवसाय करीत असून त्यांचे आरडी टॉवर येथे घर असून १८ रोजी ते दुपारी अडीच वाजता चाळीसगांव शहरातील साजन कलेक्शन या ठिकाणी साड्या घेण्यासाठी गेले असता परत आल्यावर त्यांना दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले दिसून आले. तसेच आत जाऊन पाहिले असता कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरुन नेल्याचा प्रकार लक्षात आला.

यात त्यांनी फिर्याद दिल्यानुसार १,४४,०००/- रु. किमतीचा ग्रॅम सोन्याचा नेकलेस , ८८,००० रु. किमतीचा २२ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, ६४,००० /- रु. किमतीचा १६ ग्रॅम सोन्याचा नेकलेस ,४०,०००/- रु. किमतीची १०३ सोन्याची चैन, ७२,०००/- रु. किमती १८ ग्रॅम सोन्याच्या ०३ अंगठ्या प्रत्येकी ०६ ग्रॅमच्या ,८०,०००/- रु. किमतीची २० सोन्याच्या २ पाटल्या (बांगड्या) , ८०हजार रु. किमतीची २० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या , ४०,हजार रु. किमतीची १० ग्रॅम सोन्याच्या कानातले ०२ झुंबर , २० हजार रु. किमतीची ५ ग्रॅम सोन्याची बारीक चैन . असा एकूण ६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबीला . याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उप.निरीक्षक योगेश माळी करीत आहे.

Tags: #chalisgaon#policeCrime

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवडणूक कामाच्या प्रवास बिलात ‘बनावट तिकीट’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

September 22, 2026
जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!
क्राईम

जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group