राज्य

मोठी बातमी : आ.खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी !

जळगाव मिरर / १० मार्च २०२३ । राज्यातील भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आता राष्ट्रवादीने मोठी...

Read moreDetails

अमळनेर तालुक्यात आ.पाटलांच्या हस्ते दीड कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन

अमळनेर  : विक्की उत्तम जाधव तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजना,रस्ते,तलाठी कार्यालय,केटी वेअर...

Read moreDetails

संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रतिउत्तर ; ठाकरेंनी अनुभव घेतला !

जळगाव मिरर / १० मार्च २०२३ । ९ मार्च रोजी मनसेने १७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा राज ठाकरे...

Read moreDetails

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगाव मिरर / १० मार्च २०२३ । राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना अनेक गुन्हेगारीच्या प्रमाणात महिलासह मुलीवर अत्याचारांच्या घटनेत...

Read moreDetails

अवकाळी पावसाचे पंचनामे त्याआधीच तहसीलदारांच्या बदल्या !

जळगाव मिरर / १० मार्च २०२३ । राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीट यामुळे त्रस्त असतांना यात अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू...

Read moreDetails

राज ठाकरेंनी भाजपला ठणकावलं ; आहोटी येणार… !

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ राज्यात आज मनसेचा सतराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. ठाण्यातल्या...

Read moreDetails

धुलीवंदनाच्या दिवशी प्रेमीयुगुलांनी हरपलं भान ; व्हिडीओ तुफान व्हायरल !

जळगाव मिरर / १० मार्च २०२३ देशभर मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा झाला यावेळी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील...

Read moreDetails

पती-पत्नीने दिवसभर खेळली होळी अन रात्री जे झाले ते भयावहक !

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ । राज्यात सर्वत्र होळीचा जल्लोष सुरु होता. या जल्लोषामध्ये अनेक तरून तरुणी सहभागी झाल्या...

Read moreDetails

शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांना मोठ गिफ्ट !

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read moreDetails

भाजपच्या मैत्रीबाबत संजय राऊतांनी एका शब्दात दिले उत्तर !

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ । राज्यातील शिवसेना पक्ष फुटीच्या मुद्यावरुन शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊतांनी भाजपवर जोरदार...

Read moreDetails
Page 334 of 482 1 333 334 335 482
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News