जळगाव

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६ पाचोरा पिंपळगाव गोलाईत येथील शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे....

Read moreDetails

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६ पाचोरा शहरातून भोजे येथे रेशनचे धान्य घेवून जाणारा ट्रक अचानक उलटला. या दुर्दैवी अपघातात...

Read moreDetails

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६ जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची पोलीस मुख्यातील नियंत्रण...

Read moreDetails

बनावट ओळखपत्राचा वापर करून थार खरेदी? चाळीसगावात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६ कमी शिकल्याचा गैरफायदा घेत विश्वास संपादन करून बनावट ओळखपत्र तयार केले आणि एका व्यक्तीच्या...

Read moreDetails

मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६ जामनेर तालुक्यातील भागदरा येथे काल सकाळी ११ वाजता  मका काढण्याचे काम सुरू असताना अचानक मशीनमध्ये...

Read moreDetails

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२६ धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेल्या...

Read moreDetails

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

जळगाव मिरर | २२  ऑक्टोबर २०२६ महिलांच्या अंगावर दुचाकीचा लाईट चमविल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांवर धारदार चॉपर छातीत खुपसला. यामध्ये...

Read moreDetails

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष, बनावट गुणपत्रकाचा खेळ : तरुणाची ७ लाखांची फसवणूक!

जळगाव मिरर  | २२ ऑक्टोबर २०२६ बीएएमएस या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे सांगत मोहित रमेशराव येवले (वय ३०, रा....

Read moreDetails

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२६ वनदाव्यांसह इतर मागण्यांकरीता लोक संघर्ष मोर्चातर्फे आदिवसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तेथे पाच...

Read moreDetails

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२६ अमळनेर शहरातील त्रिमुर्ती नगरमधील महिलेसह तालुक्यातील जानवे येथील महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याप्रकरणी अमळनेर...

Read moreDetails
Page 12 of 1066 1 … 11 12 13 … 1,066
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News