जळगाव

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२६ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा...

Read moreDetails

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

जळगाव : प्रतिनिधी  पाळधी ते तरसोद बायपासच्या दुरुस्तीचे काम करतांना क्रेनसह खाली कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदार...

Read moreDetails

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२६ वेगवेगळ्या कंपनीचे टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवित मिलिंद विलास मंडाडुळे (वय ४६, रा. रामेश्वर...

Read moreDetails

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२६ हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून २ जणांची १ कोटी २३ लाख रुपयात फसवणुक...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२६ क्लासह कॉलेजला जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्या घरासमोर येवून मी तुझा नवरा...

Read moreDetails

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२६ छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. राजेश पावसे (मराठे), तर महिला आघाडीच्या...

Read moreDetails

जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२६ खांबावर काम करताना विजेचा धक्का लागून किरण दत्तात्रय सपकाळे (वय ४२, रा. आशाबाबा नगर)...

Read moreDetails

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२६ शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एका तरुणावर कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली....

Read moreDetails

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२६ भुसावळ तालुक्यातील फेकरी परिसरातील एका महिलेच्या घरात शिरुन त्यांचा विनयभंग, सुरीने हल्ला करुन सोन्याची...

Read moreDetails

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

जळगाव मिरर | २४ ऑक्टोंबर २०२६  पारोळा शहरातील महामार्गावर असलेल्या तलाठी कॉलनीजवळ पिकअप गाडीने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिल्याने २६ वर्षीय...

Read moreDetails
Page 11 of 1066 1 … 10 11 12 … 1,066
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News