जळगाव

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२६ बॉल खरेदी केल्यानतर पैसे परत देत असतांना सुमित्रा मनोहर खर्चे (वय ४९, रा. रायसोनी...

Read moreDetails

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२६ भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवारी दुपारी काळजाचा थरकाप उडविणारा भीषण...

Read moreDetails

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२६ दारुच्या नशेत असलेल्याला रस्त्याच्या बाजूने चालण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने महेंद्र पांडुरंग जाधव (मराठे)...

Read moreDetails

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

रुग्णांना किरकोळ उपचारांसाठी जळगावला पाठवू नका; १०० खाटांच्या रुग्णालयासाठी वाढीव वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणीत काठोके ...

Read moreDetails

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२६ गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत...

Read moreDetails

निवडणूक कामाच्या प्रवास बिलात ‘बनावट तिकीट’ : तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२६ निवडणूक साहित्य आणल्यानंतर प्रवासासंदर्भातील खोटे, बनावट रेल्वे तिकीट सादर करण्यासह बिलामध्ये विसंगती आढळून आली...

Read moreDetails

जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२६ जामनेर शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली...

Read moreDetails

अकुलखेड्यात सीआरपीएफ जवानावर जीवघेणा चाकूहल्ला!

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२६ चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील रहिवासी असलेल्या राज दीपक धनगर (वय २३) या सीआरपीएफ जवानावर...

Read moreDetails

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

जळगाव मिरर । २१ सप्टेंबर २०२६ प्रत्येकाच्या जीवनात भितीतून संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातून चांगले कार्य कसे करता येईल यासाठी...

Read moreDetails

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२६ जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती...

Read moreDetails
Page 23 of 1066 1 … 22 23 24 … 1,066
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News