जळगाव

जनतेच्या जीवाशी खेळ : अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार सर्रास सुरु

जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५ चाळीसगाव शहरासह तालुक्यात अवैधरित्या गॅस रिलिफिंगचा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सर्रास सुरू असून या...

Read moreDetails

जळगावात चोरट्यांची दादागिरी वाढली ? दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये लंपास !

जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५ बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवून शेख शोएब शेख शकील (वय २८, रा. गुलशनेरजा...

Read moreDetails

वाळूमाफियांचा धिंगाणा : भरधाव डंपरच्या धडकेत 3 म्हशी ठार ; १ म्हैस गंभीर !

जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५ भडगाव ते वाक दरम्यान वाळूने भरलेल्या डंपरने धडक दिल्याने ३ म्हशी ठार तर एक...

Read moreDetails

बापरे : रेल्वे स्थानकाचे छत कोसळले तर २५ पेक्षा अधिकजण अडकल्याची भिती !

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५ देशातील उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर शनिवारी दि.११ बांधकाम सुरू असलेल्या छताचा स्लॅब कोसळला....

Read moreDetails

सरपंच देशमुख खून प्रकरण : कराड याला सोडून सर्वच आरोपींना लावला मोक्का !

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५ राज्यात गेल्या काही दिवसापासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा सुरु असतांना नुकतेच...

Read moreDetails

जळगावातील शानभाग विद्यालयातर्फे तुका झालासे कळस महानाट्याचे सादरीकरण

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५ विवेकानंद प्रतिष्ठान ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त...

Read moreDetails

मुकेश चंद्राकर प्रकरण ताजे असताना आणखी एका पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५ देशातील छत्तीसगड येथे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्येची जोरदार चर्चा असतांना नुकतेच आणखी एका...

Read moreDetails

नवीन वर्षाच्या आठवड्याच्या अखेरीस सोन्यासह चांदीच्या दराने घेतली मोठी झेप !

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५ जगभरात नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले असून आता नवीन वर्षात सोन्याने 2 हजारांची...

Read moreDetails

आदित्य ठाकरे यांची व्हायरल व्हिडिओतून बदनामी : सायबर पोलिसांत तक्रार !

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५ राज्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये...

Read moreDetails

बांभोरी पुलावरून तरुणाने उडी घेत संपविले आयुष्य !

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५५ शहरातील मेहरूण परिसरातील रेणुकानगरात मामाकडे राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी रात्री आठ वाजता गिरणा नदीवरील बांभोरी...

Read moreDetails
Page 329 of 1003 1 328 329 330 1,003
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News