जळगाव

मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६  मराठी भाषा, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या चार मान्यवरांना ‘मराठी अभ्यास केंद्र’तर्फे...

Read moreDetails

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात : कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६  जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने...

Read moreDetails

नगरसेविका जयश्री पाटलांची प्रभागातील गटारी स्वच्छ करण्यावर भर !

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६ जळगाव शहरातील प्रभाग क्र. ९ च्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या...

Read moreDetails

गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी

शिरपूर, धुळे येथे ऐतिहासिक राज्य बॉक्सिंग पंच परीक्षा व नाशिक विभागीय स्पर्धा उत्साहात संपन्न जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६...

Read moreDetails

नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६ शहरातील स्वच्छता आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार,...

Read moreDetails

पत्नी माहेरी गेली असताना तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६ पत्नी माहेरी गेलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास दीपक वसंत पवार (वय ३२, रा. शिवाजी नगर)...

Read moreDetails

चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६ कुर्ला टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या काशी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका महिलेचा संशयास्पदरीत्या...

Read moreDetails

मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६ चोपडा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी  समोर आली आहे. अत्याचारातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन प्रेमविवाह; तरुणावर अपहरणाचा गुन्हा !

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६ बोदवड तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे...

Read moreDetails

मराठी भाषा गौरव दिन : मायबोलीच्या अभिमानाचा उत्सव !

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…” या ओळींतून सुरेश भट यांनी व्यक्त केलेला मराठी भाषेचा अभिमान...

Read moreDetails
Page 40 of 949 1 39 40 41 949
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News