• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

चाळीसगाव, इकडे विधानसभा निकालाची उत्सुकता…..

मात्र मतदारसंघ सोडून सहकाऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आमदार चव्हाण यांनी गाठली अमरावती...

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2024
in Uncategorized
0
चाळीसगाव, इकडे विधानसभा निकालाची उत्सुकता…..
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२४

विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी पार पडले असुन गेली दीड दोन महिने प्रत्येक उमेदवार रात्रंदिवस मेहनत घेत होता. निकाल २३ तारखेला असल्याने मधले दोन दिवस बहुतांश उमेदवारांनी घरी राहणे, वैयक्तिक फोनवर संपर्क तसेच निकालाचा आढावा घेणे, व थोडी विश्रांती घेणे याला प्राधान्य दिलेले दिसून आले.

मात्र चाळीसगावाचे विद्यमान आमदार व भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण मात्र याला अपवाद ठरले असून या दोन दिवस मिळालेल्या उसंती चा उपयोग त्यांनी शेकडो किलोमीटर चा प्रवास करून आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत आपले वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित केले.

झालं असं की, आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत श्री.सागर शिंदे या एका सहकाऱ्याला दि.२१ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. शिंदे यांची सासरवाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे असून तिथेच त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली. पती या नात्याने प्रसूतीच्या शेवटच्या महिन्यात पत्नीची काळजी घेणे आवश्यक होते, मात्र निवडणुकीचा कालावधी व दिनांक 20 रोजी मतदान असल्यामुळे आपल्याला शिंदे यांनी आपली जबाबदारीचे भान राखत आमदार चव्हाण यांच्या निवडणूक प्रक्रियेत पूर्णवेळ सहभाग दिला. त्यांच्या या निर्णयाला समजून घेत शिंदे यांच्या पत्नीने व कुटुंबीयांनी देखील साथ दिली.

आपल्या सहकाऱ्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी कळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले व तू बॅग भरून तयार राहा, तुझ्या कन्येला पाहायला आपल्याला अमरावती जायचे आहे असं सांगितले व रात्रीच अमरावती जिल्ह्यातील ४५० किमी दूर चांदुर रेल्वे गाव गाठले. आपल्या मुलीला व नातीला पाहायला आमदार स्वतः इतक्या लांब आले हे पाहून सर्व नातेवाईक भारावून गेले. स्थानिक महायुती चे पदाधिकारी यांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठत आमदार चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला.

राजकारणात संवेदनशीलता व माणुसकी हरवत चालली असल्याची चर्चा नेहमी होत असते. माणसांचा वापर करा व गरज संपल्यावर सोडून द्या अश्या प्रकारचा वाईट अनुभव मतदारसंघात काही लोकप्रतिनिधी यांच्याकडून आला असल्याचे देखील अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यावर देखील मिळालेल्या दोन दिवसांचा उपयोग आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत साजरा करणारे आमदार चव्हाण मात्र आगळेवेगळे ठरतात.

Related Posts

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !
Uncategorized

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group