• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नाट्यकलेचा जागर’ अंतर्गत बालनाट्य व एकपात्री स्पर्धा उत्साहात

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त अ.भा.मराठी नाट्यपरिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 30, 2024
in जळगाव
0
नाट्यकलेचा जागर’ अंतर्गत बालनाट्य व एकपात्री स्पर्धा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४

या वर्षी अ भा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण 9 ठिकाणी साजरे होत असुन त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर “नाट्यजागर” सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील 22 केंद्रांवर होणार असुन, त्यातील जळगाव केंद्रावर बालनाट्य व एकपात्री स्पर्धा संपन्न झाल्यात. लवकरच या स्पर्धाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दि. २६ जानेवारी व २७ जानेवारी रोजी के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात बालनाट्य स्पर्धा संपन्न झाल्यात. या बालनाट्य स्पर्धेत जळगाव, धुळे जिल्ह्यातील १३ संघांतील १७९ बालकलावंतांनी आपली बालनाट्ये सादर केलीत. स्पर्धांचे उद्‌घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, परीक्षक श्रीमती ज्योती निसाळ (मुंबई), श्रीमती आसावरी शेटे (रत्नागिरी) व स्पर्धा समन्वयक गणेश तळेकर (मुंबई) आदींची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद देसाई यांनी तर आभार प्रदर्शन मुख्यकार्यवाह पद्मनाभ देशपांडे यांनी केले.

दि. २८ जानेवारी रोजी के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात एकपात्री स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेत जळगाव, धुळे जिल्ह्यातील कलावंतांनी आपले एकपात्री प्रयोग सादर करण्यासाठी प्रवेशिका दाखल केली होती. या स्पर्धांचे उद्‌घाटन प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे, स्पर्धेचे परीक्षक प्रदीप राणे व श्रीनिवास नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद देसाई यांनी तर आभार प्रदर्शन मुख्यकार्यवाह पद्मनाभ देशपांडे यांनी केले. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर परीक्षकांनी उपस्थित स्पर्धक व प्रेक्षकांशी संवाद साधत एकपात्री प्रयोगाविषयी तसेच नाट्यकलेचा जागर या स्पर्धात्मक महोत्सवाविषयी मार्गदर्शन केले. दोन्ही स्पर्धातील सहभागी कलावंतांना अ.भा.मराठी नाट्य परिषदेतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. नाशिक येथील स्पर्धा (दि.२९) आटोपल्यानंतर जळगाव, धुळे, नाशिक विभागाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात आला असून, यात प्रथम क्रमांक शशिकांत नागरे (धुळे), द्वितीय क्रमांक पूजा घोडके (नाशिक), उत्तेजनार्थ – सृष्टी कुलकर्णी (जळगाव), हर्षदीप अहिरराव (नाशिक) यांना पारितोषिके जाहीर झाली आहेत. यातील प्रथम दोन क्रमांकाचे स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.हेमंत पाटील, सुबोध सराफ, योगेश शुक्ल, हर्षल पवार, प्रा.दिनेश माळी, प्रा.वैभव मावळे यांनी परिश्रम घेतलेत.

Tags: #jalgaonAkhil bhartiya marathi natay parishad

Related Posts

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा
जळगाव ग्रामीण

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group