• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मशिदीवरील भोंगे बंद करा ; ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले दोन निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मशिदीवरील भोंगे बंद करा ; ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले दोन निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ मार्च २०२३

हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगेविषयी मोठं वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आज शिवसेना, धनुष्यबाण आणि सत्ता आहे. मी गेल्या सभेत सांगितले होते की, मशिदीवरील भोंगे बंद करा, त्याचे काय? पहिले म्हणजे माझ्या सतरा हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले ते रद्द करा. दुसरा निर्णय म्हणजे मशिदीवरील भोंगे बंद करा अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. दोन पैकी एक निर्णय मान्य करावाच लागेल. मी विषय सोडला नाही, सोडणारही नाही. सांगलीतील विषयाकडे लक्ष द्या.

राज ठाकरे म्हणाले, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो की, मी एकदिवस उद्धव ठाकरेंकडे गेलो आणि गाडीत बसून त्याला चल असे म्हटले. बोल तुला काय हवंय. तुला पक्षाचे अध्यक्ष प्रमुख व्हायचेय. उत्तर होते हो.. उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचे का तर सर्व उत्तर होय होते. मी म्हटले माझे काम काय? मला प्रचाराला बाहेर काढू नका. तो म्हटला मला काही प्राॅब्लेम नाही. मी म्हटलो नक्की ना…ठरलं मग. मी घरी गेलो आणि बाळासाहेबांना सांगितले की, सर्व प्राॅब्लम मिटला. त्यांनी मला मिठी मारली उद्धवला बोलवं असे म्हटले. पाच मिनिटे बाळासाहेब अधीर झाले होते. नंतर काय झाले सर्वांनाच माहित आहे.

राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना हेच सांगतो की, मुख्यमंत्री म्हणून काम करा. उद्धव ठाकरे जिथे सभा घेत आहेत, तिथे सभा घेऊ नका. महाराष्ट्रात प्रश्न प्रलंबित आहे. पेन्शन असो की, अन्य प्रश्न विषय संपवावा. मुंबईत पोल लावले ती मुंबई आहे का डान्सबार हेच समजत नाही. सुशोभीकरण असे असते का? लायटींग लावायची ही पद्धत आहे का? राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात काय राजकारण चाललेय. सरकार कोर्टाकडे बघतेय. आमचे काय होणार. हे सरकार कोर्टावर अवलंबुन आहे. सर्वांनी एकदा ठरवा आणि आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा. तो काय चिखल केला ना, तो निस्तरा.

Tags: #mns#rajthaakre

Related Posts

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !
क्राईम

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group