• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

दीक्षाभूमी मानवतेला संदेश देणारी – ॲड. रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
दीक्षाभूमी मानवतेला संदेश देणारी – ॲड. रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ ऑक्टोंबर २०२३

राष्ट्रवादी काँगेसच्या कार्याध्यक्ष खा .सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे या दि 1,2, आणि 3 ऑक्टोंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर आहेत यात त्या नागपुर, वर्धा, आणि अमरावती जिल्हयाचा दौरा करणार असुन आज रविवार 1 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथील दिक्षाभुमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून त्यांनी विदर्भ दौऱ्यास सुरुवात केली

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या नागपूर येथील दीक्षाभूमी येथे
खा .सुप्रियाताई सुळे आणि ॲड. रोहिणीताई खडसे यांनी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व नतमस्तक झाल्या यासोबतच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बोधीवृक्षाचे दर्शन घेतले. यावेळी बुध्दवंदना घेण्यात आली.  याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समिती तर्फे खा .सुप्रियाताई सुळे आणि ॲड. रोहिणी ताई खडसे यांचा तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि भारताच्या संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या या भुमीवर पूज्य महास्थविर चंद्रमणी याच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती पुढे नागपूरची हि पवित्र धम्मभूमी दिक्षाभुमी म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दिक्षाभुमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवून समाजातील शोषित, पीडित, वंचित तळागाळातील माणसाच्या वेदनांना न्याय हक्क मिळवून देऊन एक नवा ‘प्रकाशमार्ग’ दिला. ही दिक्षाभुमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी असून हि पवित्र भूमी समस्त बहुजनांचे प्रेरणास्थान , ऊर्जास्थान आहे. या ठिकाणी नतमस्तक होऊन कार्यासाठी ऊर्जा, प्रेरणा प्राप्त होते. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,नागपूर शहराध्यक्ष भुवनेश्वर पेठे, जि प सदस्य सलील देशमुख, वर्षा शामकुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !
क्राईम

दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !

May 4, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

व्यवसायात काही लोक मदतीला येतील. तुम्ही मित्रांसोबत एक छान दिवस घालवाल.

May 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group