• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

…थेट पाकिस्तानातून खा.नवनीत राणा यांना जीवे मारण्याचे धमकी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2024
in राजकीय
0
…थेट पाकिस्तानातून खा.नवनीत राणा यांना जीवे मारण्याचे धमकी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२४

देशात गेल्या काही वर्षापासून अनेक राजकीय नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या सुरु असतांना आता राज्यातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी ही धमकी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान येथून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.

आमदार रवी राणा यांनी या धमकी प्रकरणातची तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालकांकडे केली असल्याची माहिती दिली. एमआयआमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच नवनीत राणा यांना धमकी आल्याचा दावा देखील आमदार रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा या लोकसभेमध्ये हिंदू समाजाची बाजू मांडत असल्याने त्यांना ही धमकी आल्याचा दावा देखील आमदार रवी राणा यांनी केला.

अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान गेल्या काही दिवसात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे आगामी काळात त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच नवनीत राणा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरम्यान आता नवनीत राणा यांना पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधून धमकी आली आहे. याआधी देखील खासदार नवनीत राणा यांना अशा पद्धतीने व्हाट्सअप वर धमकी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दरम्यान आता नवनीत राणा यांना पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधून धमकी आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार नवनीत राणा या संसदेमध्ये कायमच हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहेत. त्यामुळे त्यांना धमकी देण्यात येत असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. याप्रकरणी खासदार ओवेसी आणि धमकी देणाऱ्या व्यक्तींमध्ये काही लिंक आहे का? याचा तपास करण्याची मागणी देखील आमदार रवी राणा यांनी केली आहे. या संदर्भात आपण पोलिस महासंचालक आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती देखील आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

Tags: #pakistankhasdar navnit Rana

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group