• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

डॉ.वंदना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 15, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
डॉ.वंदना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य सरकार दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देत असते. शैक्षणिक कार्य करण्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपरचे सादरीकरण व प्रकाशन झालेले आहेत राज्यस्तरीय शिक्षण संक्रमणमध्ये लेख प्रकाशित झालेत तसेच महाराष्ट्र शासनाची पाच पुस्तकांचे प्रकाशनही झाले.

राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. एकूण पाच पुस्तके प्रकाशित, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभाग, स्वच्छता अभियानाअंतर्गत जागर स्वच्छतेचा या पथनाट्याचे सादरीकरण, राज्य स्तरीय शिक्षण परिषदेत सहभाग, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा पुरस्कार, राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक, भूगोल व शिक्षणशास्त्र विषयाचा इयत्ता11 वी व 12 वी चा 100 टक्के निकाल, विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम वाचन कट्ट्याची स्थापना, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथे शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती तसेच त्याठिकाणी विवीध समित्यांवर कार्य, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे अभ्यासक्रम विकासनाचे कार्य, निवडणूकीच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी, याआधी कोरोना योद्धा पुरस्कार, राष्ट्रीय कार्य पल्स पोलियो मोहिमेत सहभागी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानात विशेष उल्लेखनीय कार्य, ट्री गार्ड भेट, विद्यार्थ्यांना अंबुलन्स कार्याविषयी माहिती, मुलींच्या समस्यासाठी व्याख्यानांचे आयोजन, वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन विविध प्रकारचे कार्य केले. बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी बचत, एडस दिवस, रुफ वॉटर हार्वेस्टिंग, गॅस वापर, गांडूळ खत प्रकल्प, गणपती दान उपक्रमात गणपतीच्या मूर्तींपासून खत निर्मिती प्रकल्प यामध्ये भरीव कार्य केलेले आहे. या सर्व कार्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाचा 2022 चा थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारने डॉ. वंदना पाटील यांना गौरविण्यात येणार आहे.
राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार काकसो वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी तथा संचालक मा. दादासो रोहन मोरे, प्राचार्य आण्णासो डी. आर. पाटील, उपप्राचार्य एस. भावसार तसेच सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी सर्वानी अभिनंदन केले तसेच त्यांचे अमळनेर येथील व अख्या महाराष्ट्रातील मित्रपरिवार, नातेवाईक सर्वच स्तरावरून मोठ्याप्रमाणात अभिनंदन होत आहे.

Related Posts

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !
जळगाव

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

April 23, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !
जळगाव ग्रामीण

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

April 23, 2026
आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !
जळगाव

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

April 23, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर
जळगाव

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 23, 2026
खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी
जळगाव

खान्देश एक्सप्रेस महामार्गाला ‘प्रतिभाताई पाटील’ यांचे नाव देण्याची एकनाथराव खडसे यांची मागणी

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

April 23, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

April 23, 2026
आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव !

April 23, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group