• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

मोबाईलला नेट किवा बॅटरी नसल्यास तरीही WhatsApp राहणार सुरु !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य
0
मोबाईलला नेट किवा बॅटरी नसल्यास तरीही WhatsApp राहणार सुरु !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ मार्च २०२३ ।

WhatsApp कंपनी नेहमीच आपल्या युजर्ससाठी काही तरी नवीन आणत असते ज्यातून युजर्सला नेहमी फायदा होत असतो व त्यातच वापर जगभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. आता पुन्हा एकदा WhatsApp युजर्ससाठी एक खूशखबर आहे. लवकरच तुम्ही इंटरनेटशिवायही WhatsApp वापरू शकता. एवढच नाही तर तुमच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असली तरीही तुम्ही WhatsApp वापरू शकता. WhatsAppलवकरच हे फीचर जारी करणार आहे.

कंपनीने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय डेस्कटॉपवर WhatsAppवापरणारे युजर्स आता ऑडिओ कॉल आणि ग्रुप व्हिडीओ कॉलही करू शकतात.WhatsApp ने ट्विट करून युजर्सला नवीन अपडेट्सची माहिती दिली आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘चार्जर नाही, काळजी करू नका. आता तुम्ही चार डिव्हाईसमध्ये WhatsApp लिंक करू शकता. तुमचा फोन ऑफलाइन असला तरीही, तुमच्या गप्पा एन्क्रिप्ट केल्या जातील, सिंक्ड केल्या जातील आणि सुरू राहतील. डिव्हाइसेसना लिंक करणे सोपे करण्यासाठी आम्ही Windows साठी एक नवीन App तयार केले आहे. हे App लवकर लोड होईल. चॅटिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

WhatsAppने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘आम्ही विंडोज डेस्कटॉपसाठी नवीन आणि वेगवान WhatsApp आणले आहे. यामध्ये ग्रुप व्हिडीओ कॉल आणि ऑडिओ कॉल करू शकतात. WhatsAppच्या ब्लॉगपोस्टनुसार, तुम्ही आठ लोकांपर्यंत व्हिडीओ कॉल करू शकता आणि 32 लोकांपर्यंत ग्रुप ऑडीओ कॉल करू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही मर्यादा आगामी काळात वाढवली जाऊ शकते.डेस्कटॉप Appचा इंटरफेस मोबाईल व्हर्जनसारखाच असेल. WhatsApp ने यापूर्वी WhatsAppग्रुपचा आकार वाढवला होता. आता 1,024 सदस्य ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. त्याचबरोबर ग्रुपमध्ये कोण सहभागी होणार याचे नियंत्रण ग्रुप एडमिनच्या हातात असेल. ग्रुपमधील कोणताही मेसेज डिलीट करण्यासाठी एडमिनकडे दोन दिवस असतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Related Posts

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group