• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

अवैधरित्या गॅस रिफिलींग करतांना स्फोट : पाचव्या जखमीचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2024
in Uncategorized
0
अवैधरित्या गॅस रिफिलींग करतांना स्फोट : पाचव्या जखमीचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२४

वाहनात अवैधरित्या गॅस रिफिलींग करतांना गॅस सिलींडरचा स्फोटात ११ जण भाजल्याची घटना ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी घडली होती. यामध्ये गंभीर असलेल्या चौघांचा मृत्यू झाला होता, तर सात जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या संजय गणेश तेरवडीया (रा. गणेश पेठ, पुणे) (दालवाले) यांचा बुधवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे गॅस रिफिलींग स्फोटातील मृतांची संख्या ही पाचवर पोहचली. मात्र अद्याप देखील जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील संजय तेरवडीया (दालवाले) हे पत्नी व मुलगीसह जळगावात राहत असलेल्या भरत दालवाले यांच्याकडे आले होते. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी निघाले. शहरातील ईच्छा देवी पोलीस चौकी शेजारी गॅस रिफिलींग सेंटरवर वाहनात गॅस भरण्यासाठी थांबले. वाहनात गॅस रिफिलींग करतांना सिलींडरचा स्फोट होवून ११ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये वाहनात बसलेल्या सात जणांसह गॅस भरणारा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. तर संजय तेरवडीया यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा व मुलगी रेश्मा मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले असून त्याठिकाणी उपचार सुरु आहेत.
पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुर असतांना बुधवारी रात्रीच्या सुमारास संजय तेरवडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना संजय तेरवडीया यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर गरुवारी त्यांच्या अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

रिफिलींग सेंटरवर काम करणारा दानिश शेख अनिस व वाहन चालक संदीप शेजवळ यांचा मुंबईत तर भरत दालवाले आणि त्यांचा मुलगा सुरज दालवाले यांच्यावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. पुणे येथे उपचार सुरु असलेल्या संजय तेरवडीया (दालवाले) यांचा मृत्यू झाल्यामुळे ते स्फोटातील पाचवा बळी ठरले आहेत.

Related Posts

पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  
Uncategorized

पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  

June 12, 2025
विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !
Uncategorized

विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !

June 4, 2025
चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !
Uncategorized

चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !

June 4, 2025
पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !
Uncategorized

पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी ; मोदींचा डिजिटल स्ट्राईक !

April 28, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Uncategorized

दारू पाजली नाही, म्हणून चौघांनी केली तरुणाला जबर मारहाण  !

April 5, 2025
मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !
Uncategorized

मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबमधील आमदाराचा गोळी लागून मृत्यू !

January 11, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

महामार्गावर विचित्र अपघात: चालक ठार, तिघेजण जखमी

June 16, 2025
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group