• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

या राशीतील लोकांच्या आर्थिक समस्या सुटणार !

आजचे राशिभविष्य दि ८ मार्च २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2023
in राज्य, राशिभविष्य
0
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुम्ही खूप उत्साही वाटाल, त्यामुळे तुम्ही सर्वांची मदत कराल. आज तुमचा एखादा भाऊ आणि बहिण तुम्हाला पैसे उधार देण्यास सांगेल, तुम्ही त्यांना पैसे द्याल, परंतु यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. आजच्या दिवशी अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. पण, इतरांच्या कामात ढवळाढवळ टाळा. तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं होईल. आज तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून काही सुंदर गिफ्ट देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.

वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजंतवानं वाटेल. यामुळे तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरेल. दिवसभर तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील.

मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या वर्तनामुळे इतरांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित होईल. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु, असे होऊ शकते की तुमच्या रागीट स्वभावामुळे तुम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत.

कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. विद्यार्थी आज खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहील. विचार न करता पैसे खर्च केल्याने किती नुकसान होऊ शकते, हे आज तुम्हाला समजेल. आईचा सहवास मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमच्या महत्त्वाकांक्षा तुमच्या पालकांना सांगण्याची हीच योग्य वेळ आहे, ते तुम्हाला साथ देतील.

सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायी असणार आहे. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळाल्यानंतर तुम्ही खूप आनंदी दिसाल. एखाद्या कठीण प्रसंगात तुम्ही अडकलात तर घाबरून जाऊ नका, अशा परिस्थितीत तुम्हाला आनंदाची खरी किंमत कळेल.

कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. या दिवशी पैशाशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. मित्रांची वृत्ती सहकार्याची असेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

तूळ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अचानक झालेल्या खर्चामुळे आर्थिक समस्या जाणवू शकते. कुटुंबातील कोणत्याही महिला सदस्याच्या आरोग्याची चिंता याचे कारण असू शकते. प्रियजनांपासून दूर राहणं खूप कठीण होईल.

वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल, ज्यातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील, ज्या तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील.

धनु – तुमचा आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामात तुमची एकाग्रता दिसणार नाही. नोकरीच्या ठिकाणीही वरिष्ठांचा दबाव तुम्हाला त्रास देईल.

मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. या दिवशी तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पैशाशी संबंधित कोणतीही समस्या आज सुटू शकते आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. जवळचे मित्र आणि रागाने तुमचा ताबा सुटू शकतो पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.

कुंभ –  तुमचा दिवस आनंदाने जाणार आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करून तुम्ही स्वतःला उत्साही कराल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल आणि इतरांना मदत करण्यासाठी पुढेही जाल. कुटुंबातील एखाद्याच्या तब्येतीत चढ-उतारामुळे तुम्ही चिंतेत दिसाल.

मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. आज विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत करताना दिसतील. शिक्षकांचीही मदत घेणार आहे. जे युवक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आज त्यांच्या कुटुंबाची आठवण येत असेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. यश जवळ असूनही, तुमची उर्जा पातळी कमी होईल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group