• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

साखरपुडा ते हनिमूनपर्यंत रंगसंगतीतील पेहराव आता एकाच छताखाली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 18, 2024
in जळगाव
0
साखरपुडा ते हनिमूनपर्यंत रंगसंगतीतील पेहराव आता एकाच छताखाली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२४

खान्देशातील आधुनिक व पारंपरिक वस्त्रालंकारांच्या फॅशनचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश कलेक्शन अॅण्ड क्रिएशनमध्ये लग्नसराईनिमित्ताने डिझायनर व कलात्मक वस्त्रालंकारातील फ्रेश स्टॉकची नावीन्यपूर्ण श्रृंखला ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. दालनात अद्वितीय वस्त्रांच्या महाडिस्प्लेसह सेल्फ सर्व्हिसचा आनंद घेता येतो. तसचे देशातील सर्वोत्तम बॅण्ड्ससह लग्न बस्त्यासाठी वर-वधूंची पसंती ‘सुरेश कलेक्शन्स अॅण्ड क्रिएशन’ मध्येच पाहायला मिळत आहे.

साखरपुडा, प्री-वेडिंग फोटोशूट, हळद, संगीत-संध्या, लग्नसोहळा, रिसेप्शन ते थेट हनिमूनपर्यंत वेगवेगळ्या रंगसंगतीतील पेहराव येथे आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी सर्व प्रकारचे सुटिंग, शर्टिंग, टी-शर्ट्स व शर्ट्स, जीन्स व ट्राउझर्स, कुर्ता- पायजमा, ब्लेझर, सूट, जोधपुरी यासह साडी (कॉटन व फॅन्सी), डिझायनर साडी, पैठणी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साड्या ज्यामध्ये बनारसी कॉटन सिल्क, पेशवाई सिल्क, कांजीवरम सिल्क. यासह स्पेशल ब्रायडल कलेक्शन आदींचा समावेश आहे. शिवाजीनगर परिसरातील राधाकृष्णनगर चौकाजवळ ८० फुटी कानळदा रिंग रोड स्थित ‘सुरेश कलेक्शन्स अॅण्ड क्रिएशन’ च्या ७ मजली वातानुकूलित, भव्य व प्रशस्त अशा दालन आहे. ग्राहकांनी परिवारासह अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालक मुकेश हासवाणी यांनी केले आहे.

Tags: #jalgaonSuresh collection

Related Posts

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group