• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा शनिवारी “पदवीदान समारंभ”

विविध विद्याशाखेतील ७१२ स्नातकांना करण्यात येणार पदवी प्रदान ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा शनिवारी “पदवीदान समारंभ”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२४

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचा दुसरा २०२२-२३ या वर्षाचा “पदवीदान समारंभ” दिनांक २० एप्रिल २०२४, शनिवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या ऑडीटोरीयममध्ये सकाळी ११ च्या सुमारास हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे हे अध्यक्षीय भाषण करणार आहेत तर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगावचे अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन हे उपस्थित स्तानकांना उपदेश देणार आहे. तसेच रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मेंबर प्रमोद संचेती, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व परीक्षा नियंत्रक गौरव तिवारी यासह बोर्ड ऑफ स्टडी व अकॅडमिक कोंसीलचे मेंबर हे प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभास उपस्थित राहणार असल्याची माहिती रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली. तसेच या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या समारंभात एकूण ७१२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असून यामध्ये एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, बी.ई.-आयटी, बी.ई.-ई अँड टी सी, बी.ई.-ईई, बी.ई.-सीई, बी.ई.-एमई, बी.ई.-सीएसई असे सर्व शाखेचे एकूण ७१२ विद्यार्थ्यांचा या पदवीदान समारंभात समावेश असल्याची माहिती जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली.

११ विद्यार्थ्यांनी केली “सुवर्ण पदकां”ची कमाई
निखिल किरण पाटील (एमबीए), शेफाली नामदेव मंधान (एमएमएस), आचल संजय कांकरिया (एमसीए), कांचन भास्कर माळी (बीबीए), ममता भाऊसाहेब पाटील (बीसीए), माधुरी ज्ञानेश्वर घुगे (बी.ई.-सीएसई), सय्यद शाहनवाझ अमिनुद्दीन (बी.ई.-आयटी) दिपक महावीर सैनी (बी.ई.-एमई), कार्तिक महेश पाटील (बी.ई.-सीई), शुभम सुसंता रॉय (बी.ई.-ईई), पल्लवी प्रदिप सुर्वे (बी.ई.-ई अँड टी सी)

Tags: #jalgaonG H Raisoni

Related Posts

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !
जळगाव ग्रामीण

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी
जळगाव

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !
जळगाव

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group