• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारचाकीच्या जबर धडकेत मुलीचा मृत्यू तर वडील जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चारचाकीच्या जबर धडकेत मुलीचा मृत्यू तर वडील जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मे २०२५

राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना आता नाशिक येथील पंचवटी येथे दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी विद्यार्थिनीचे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. अनुष्का शांताराम निमसे असे विद्यार्थिनीची नाव असून, तिने नुकतेच दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते.

मिळालेल्या माहितीन्सुअर, शांताराम निमसे (वय ४३, रा. नांदूर, कमळ वाडी, संभाजी नगर रोड) हे आपल्या दुचाकीवरून मुलगी अनुष्का सोबत गुरुवारी (दि.२२) रोजी सायंकाळी कोणार्क नगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेले होते. घरी परत येत असताना जत्रा चौक – नांदुरू नाका लिंक रोडवर मागून आलेल्या कारने धडक मारली होती. धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन थांबले नाही, या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या धडकेत शांताराम निमसे व अनुष्का हे दोघेजण दुचाकीवरून खाली पडले. शांताराम निमसे यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला व डोक्यास मार लागुन दुखापत झाली. तसेच मुलगी अनुष्काच्या डोक्यास, हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली होती. दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अनुष्काचा रविवारी (दि.२५) मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी तिच्यावर नांदूर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !
जळगाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट
जळगाव

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !
क्राईम

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

महिलेच्या गळ्यातील पोत झडप घालून लुटणारे दोघे अटकेत; पोलिसांची धडक कारवाई !

December 6, 2025
२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !
जळगाव

२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

December 5, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group