• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळचा यंदा सुवर्ण मंदिर वेल्लोर तामिळनाडूचा देखावा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिल्हा पेठ युवक मित्र मंडळचा यंदा सुवर्ण मंदिर वेल्लोर तामिळनाडूचा देखावा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४

शहरातील गांधीनगर मधील जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ चा यावर्षीचा देखावा सुवर्ण मंदिर वेल्लोर तामिळनाडू ची प्रतिकृती उभारली असून विलोभनीय गणेशाचे मूर्ती हे आकर्षण आहे.

शहरातील जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ गांधीनगर परिसर हे मंडळ दरवर्षी आध्यात्मिक व सामाजिक देखाव्यांवर भर देत असून मंडळाचे हे ३३ सावे वर्षे असून मागील 33 वर्षापासून अविरतपणे जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ नाविन्यपूर्ण देखावे सजीवारास धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती यामध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी मंदिर प्रतिकृती कोल्हापूर संत गजानन महाराज मंदिर शेगाव इस्कॉन मंदिर सिद्धिविनायक देवस्थान मुंबई मंगेशी मंदिर गोवा तुळजाभवानी माता मंदिर तुळजापूर गाणगापूर येथील दत्त मंदिराची प्रतिकृती यासह अनेक समाज योगी उपक्रम नेहमी राबवले असून मागील अनेक वर्षापासून अविरतपणे मंडळाची सेवा सुरू आहे.

या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश देशमुख व नारायण खडके हे असून यंदाच्या वर्षी अध्यक्षपदी दीपक माळी तर उपाध्यक्ष विक्की सैंदाणे तर सचिव म्हणून गणेश कापडे यांची तर सदस्य म्हणून देवेश माळी सागर विसपुते प्रमोद सोनी मयूर वाघ देवेंद्र मराठे हरीश नारखेडे अमोल पाटील विजय देशमुख सुनील सपके उदय वराडे मयूर सैंदाणे सल्लागार कैलास पाटील धर्मेंद्र चंदनकर दीपक वाणी ईश्वर राजपूत अभय सोमाणी महेश तळेले शंकर जवळे प्रदीप झोपे यांची निवड करण्यात आली आहे.

Related Posts

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

बचत गटाच्या पैशांचा वाद : चौघांनी केली परिवारातील सदस्यांना मारहाण !

July 3, 2025
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group