• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बसस्थानकात येवून चालकाला केली मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2024
in क्राईम
0
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जून २०२४

फैजपूर शहरातील छत्री चौकात साईड देण्याच्या कारणावरून बसचालकाला चारचाकी वाहन चालकाने अडवले आणि चालकाची कॉलर ओढून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच चालकाने बस स्थानकात आणली तेव्हाही बस स्थानकात येऊन चालकाच्या कानशिलात लगावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर चालकास उपचारार्थ यावल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर शहरातील छत्री चौकात भुसावळ एसटी आगारातील चालक सुधाकर रूपचंद अटक (वय ४१, रा. खडका, ता. भुसावळ) हे सोमवारी सकाळी ७ वाजता एसटी बस (एमएच ४०, एन- ९८७६) घेऊन भुसावळ ते लोहारा जात होते. दरम्यान फैजपूर शहरात छत्री चौकात ते आले असता त्यांच्या पाठीमागून एक महिंद्रा कंपनीची चारचाकी कार (एमएच ०९, डीएक्स- १३१५) घेऊन चालक मोहम्मद अमीर मोहम्मद आरिफ (रा. फैजपूर) हे आले. त्यांनी एसटी बस अडवली तर चालकास बसचा दरवाजा उघडून बाहेर ओढले व शिविगाळ करून मारहाण केली. तसेच चालकाने एसटी बस फैजपूर बस स्थानकात आणली. तेथे ही त्यास कार चालकाने येवून शिवीगाळ करून कानशिलात मारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या चालकावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, डॉ. उमेश अडबलवाड, अधिपरिचारीका माधुरी ठोके, बापू महाजन आदींनी उपचार केले.

Tags: #policeCrimeMarham

Related Posts

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

February 10, 2026
वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

February 10, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group