• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खान्देशातील उच्च शिक्षित तरुण पुण्यात विकत होते गांजा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 15, 2024
in क्राईम
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२४

राज्यातील मोठ्या शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेदिवस वाढत असताना नुकतेच पुण्यामध्ये तीन उच्चशिक्षीत तरूणांना अटक करण्यात आली आहे. ते गांजा विक्री करत असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी त्यांच्याकडून २७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यातील दोन तरूण खान्देशातील धुळे येथील असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रजजवळ आंबेगाव बुद्रूक परिसरात ही घटना घडली आहे. गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या स्थापत्य अभियंत्यासह तीन उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणांकडून २७ किलो गांजासह तीन मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. हरीओम संजय सिंग, करण युवराज बागूल (दोघेही धुळे येथील रहिवासी) आणि वसंत सुभाष क्षीरसागर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागूल स्थापत्य अभियंता आहे. वसंत क्षीरसागरचे शिक्षण बीबीएपर्यंत झाले आहे, तर हरीओम सिंग हा इलेक्ट्रिशियन आहे. कात्रज येथील भारती विद्यापीठाजवळ दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाळत ठेवत कारवाई केली. त्यानुसार पोलिसांनी सिंग आणि बागूल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २३ किलो गांजा जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान, हे दोघे त्यांचा पुण्यातील साथीदार क्षीरसागर याच्याकडे गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आंबेगाव परिसरातून क्षीरसागरला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून सुमारे साडेचार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

Tags: #police#puneCrime

Related Posts

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!
क्राईम

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!
क्राईम

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group