• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

टॉवर चौकाजवळ भीषण अपघात : पत्नी ठार तर पती गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 21, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
टॉवर चौकाजवळ भीषण अपघात : पत्नी ठार तर पती गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४

जळगाव शहरातील टॉवर चौकात दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पत्न ीच्या जागीच मृत्यू झाला तर पती हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता घडली आहे. याप्रकारे जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. वंदना अशोक गोराडे (वय-४९, रा. राणीचे बांबरुड ता. पाचोरा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती अशोक सुखदेव गोराडे (वय-६०) हे गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे अशोक सुखदेव गोराडे हे आपल्या पत्नी वंदना गोराडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांच्या चालकाच्या मुलाचे साखरपुडा चा कार्यक्रम असल्या कारणामुळे ते पत्नी वंदना गोराडे यांच्यासोबत शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजे ४७९६) मी जळगाव आतील टॉवर चौकाकडून शिवाजीनगर उड्डाण पुलावरून जात होते, त्यावेळी भरदा वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एमएच २१ एबी ७४६६) ने जोरदार धडक दिली. वंदनाबाई गोराडे या चाकाखाली आल्याने त्यांचा जागेस मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला तर जखमी अशोक गोराडे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मयताच्या पश्चात एक मुलगा अविनाश, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

Related Posts

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!
जळगाव ग्रामीण

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

October 25, 2026
जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!
क्राईम

जळगावात वीज खांबावर काम करताना वायरमनचा बळी; मित्रांचा गंभीर आरोप!

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group