• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

महसुल विभागातील रिक्त पदे तातडीने भरा ; आ.खडसेंनी केली विधानपरिषदेत मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 21, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
महसुल विभागातील रिक्त पदे तातडीने भरा ; आ.खडसेंनी केली विधानपरिषदेत मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जुलै २०२३

मुक्ताईनगर, बोदवड रावेर तालुक्यासह इतर ठिकाणचे महसुल विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्या बाबत आ एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून मागणी केली.

यावेळी ते म्हणाले मुक्ताईनगर, बोदवड, रावेर व इतर तालुक्यात महसुल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल सहाय्यक असे अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होते. मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे एका तलाठ्याकडे 4 ते 5 गावांचा पदभार असल्याने त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊन शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती संदर्भातील तसेच अन्य कामांना विलंब होत असून सर्व सामान्यांना महसुल कार्यालयात कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात तरी महसुल विभागातील तलाठ्यासह अन्य संवर्गातील पदे तातडीने भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेअसा प्रश्न आ एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला या प्रश्नाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले मुक्ताईनगर, बोदवड, रावेर व इतर तालुक्यात महसुल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल सहाय्यक असे अनेक पदे रिक्त आहेत सद्य स्थितीत राज्यात तलाठी संवर्गातील 15744 पदे मंजूर असून यापैकी 5030 पदे रिक्त आहेत सदर रिक्त साजांचा अतिरिक्त कार्यभार नजिकच्या तलाठ्यास सोपवण्यात आला असून नैसर्गिक आपत्ती तसेच सर्व सामान्य नागरिकांची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे

राज्यातील तलाठी गट क संवर्गातील एकूण 4644 पदे भरण्या करिता दि 26/6/2023रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी दि 26/6/2023 ते 17/7/2023 आहे. महसुल सहाय्यक यांची 646 पदे भरण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करून परिक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील वर्ग 1 व वर्ग 2 संवर्गातील सरळसेवेने पदभरती करता मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आलेले आहे तसेच पदोन्नतीने पदभरती करण्या करता दि 27 /1/2023 रोजीच्या परिपत्रकाअन्वये कालबद्ध कार्यक्रम आखून कार्यवाही करण्या बाबतच्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत

Related Posts

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group