• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बातमी महत्वाची दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थीसाठी !

बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
बातमी महत्वाची दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थीसाठी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २ फेब्रुवारी २०२३।

येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले आहे. याआधी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पेपरला मुकावे लागू शकते.

21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.

उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र, यावेळी त्यात बदल करण्यात आले आहे. त्यानुासर गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. तसेच दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक
जळगाव

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगाव

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !
जळगाव

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !
जळगाव

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group