• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दीड लाखांची लाच घेतांना अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४

थकीत कर्जाच्या रकमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, रा. नागपूर) यांच्यासह वसुली अधिकारी सुनिल गोपीचंद पाटील (वय ५४, रा. सुकृती पिनॅकल अपार्टमेंट) या दोघांना नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पुन्हा बीएचआर प्रकरण चर्चेत आले असून याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची आई व मोठा सख्खा भाऊ यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मधून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले होते. त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत अमलेल्या कर्ज रक्कमेत्ती एक रक्कम किती रक्कम भरावी लागेल याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे संस्थेच्या मुख्य कार्यालयात गेले होते. यावेळी संस्थेत काम करणारे वसुली अधिकारी सुनिल पाटील याने तक्रारदाराची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या मुद्दल कर्जाच्या रकमेत पाच टक्के रक्कम भरण्यासाठी अवसायकांकडून परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही रक्कम कमी करण्यामानी अवसायायक चैतन्य नासरे यांच्याकडे विनंती केली, मात्र त्यांनी लाचेची रक्कम कमी होणार नसून ती रक्कम वसुली अधिकारी सुनिल पाटील याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले. तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचला आणि वसुली अधिकारी सुनिल पाटील याला लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे, अमोल वालझाडे, पोहेकॉ प्रभाकर गवळी, पोना गणेश निंबाळकर, नितीन नेटारे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली

Related Posts

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!
क्राईम

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !
क्राईम

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!
क्राईम

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026
जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

जळगाव हादरले : वराडजवळ भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू !

April 29, 2026
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group